Khanapur

गुंडेनट्टी (ता. खानापूर) येथील युवती बेपत्ता

Share

खानापूर तालुक्यातील गुंडेनट्टी गावातील 22 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. रेणुका संतोष जयराम असे तिचे नाव आहे.

 

रेणुका ही 20 मे 2022 रोजी सायंकाळी कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली. त्यानंतर अद्याप घरी परतलेली नाही.

 

तिच्याविषयी कोणाला काही माहिती मिळाल्यास नंदगड पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन नंदगड पोलिसांनी केले आहे.

Tags:

#missing khanapur