धारवाड जिल्ह्यातील केलगेरीतील कनिष्ठ प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना शाळा सुधारणा समिती सदस्य आणि केपीसीसी राज्य समन्वयक पी. के. निरलकट्टी यांनी वह्या आणि पेन्सिल भेट दिली.

होय, केपीसीसी राज्य समन्वयक पी. के. निरलकट्टी यांनी केलगेरीतील कनिष्ठ प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना वह्या आणि पेन्सिल भेट देऊन निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. यावेळी शिक्षिका एम. ए. सौदागर यांनी मुलांना बॅग वाटल्या. विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे पालकवर्गानंही कौतुक केलय. 


Recent Comments