जनता पक्षाच्या बेळगाव जिल्हाध्यक्षपदी खानापूर तालुक्यातील मुगळीहाळ गावचे युवा नेते अझरुद्दीन शौकत अली तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जनता पक्षाच्या राज्याध्यक्ष बी. टी. ललिता यांनी अझरुद्दीन शौकत अली तहसीलदार यांची पक्षाच्या बेळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून तसा आदेश बजावला आहे. बेंगळुरातील आमदार भवनात झालेल्या कार्यक्रमात अझरुद्दीन तहसीलदार यांनी पक्षाच्या बेळगाव जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.


Recent Comments