निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ति केंद्र मिरज. अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे, यांना सकाळ माध्यमसमूहातर्फे सकाळ आयकॉनिक प्रोफेशनल्स ऑफ सांगली 2022 या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. कोल्हापुर येथे हॉटेल सयाजी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी निर्मल हॉस्पिटल चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर आ. हळींगळे यांना या माध्यमातून गेली 12 वर्षे त्यांनी व्यसनमुक्तीसाठी समाजप्रबोधन पर कार्य केली, यामध्ये प्रामुख्याने मोफत आरोग्य शिबीर रैली, स्लाइड शो ,पथनाट्य, व्याख्याने,यासारख्या अनेक माध्यमातून समाजउपयोगी कार्य केले, या कार्यची दखल घेत त्यांना सकाळ आयकॉनिक प्रोफेशनल्स ऑफ सांगली 2022 हा पुरस्कार पावनखिंड चित्रपटाचे कलाकार श्री चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर आणि समीर धर्माधिकारी व सकाळचे मुख्य संपादक, संचालक श्रीराम पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.



Recent Comments