Athani

अथणी सरकारी इस्पितळ डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Share

प्रसूती शस्त्रक्रिया करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी अथणी सरकारी इस्पितळातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांविरोधात लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे

होय, अथणी सरकारी इस्पितळातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी लॅप्रोस्कॉपीक सर्जरी करण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार शिवाजी सनदी यांनी लोकायुक्त पोलिसांकडे दाखल केली आहे. ही तक्रार दाखल करून घेत लोकायुक्त एसपी यशोदा वंटगोडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अथणी इस्पितळाला भेट देऊन चौकशी केली. सनदी यांच्या तक्रारीनुसार डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची यावेळी कसून चौकशी करण्यात आली.   फ्लो

 

 

Tags: