Khanapur

माडीगुंजीजवळ गव्याचे दर्शन

Share

 रामनगरखानापूर रस्त्यावर गवा रेड्याचे दर्शन झाले आहे. काही नागरिकांनी त्याची छायाचित्रे आणि व्हीडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केली आहेत.

होय, बेळगाव जिल्ह्यातील रामनगर-खानापूर रस्त्यावरील माडीगुंजी गावाजवळ भल्यामोठ्या गवा रेड्याचे दर्शन प्रवाशांना झाले. काही काळ रस्त्याच्या कडेला थांबून या गविरेड्याने जाणा-येणाऱ्या नागरिकांना दर्शन दिले अन त्यानंतर तो पुन्हा जंगलात परत फिरला. गविरेड्याची ही दृश्ये महांतेश कल्याणी आणि शंकर मुन्नोळी या प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपली आहेत.

https://youtu.be/Kl3unzfOTtk

Tags: