विधान परिषद निवडणुकीसाठी खानापूर नगरपंचायतीच्या कार्यालयात मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी आज तेथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

खानापूर नगरपंचायत कार्यालयातील मतदान केंद्रात शुक्रवारी आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केले.



Recent Comments