कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार याना एका पोलीस अधिकाऱ्याने अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

होय, सौंदत्तीचे पीएसआय शिवानंद गुङगनट्टी हे अभिनेता अप्पू उर्फ पुनीत यांचे निस्सीम चाहते असून अनेक सामाजिक कार्यात पुढे असतात. त्यांनी पुनीत याना त्यांच्या चित्रपटातील गाणे गाऊन श्रद्धांजली वाहिली आहे. पुनीत यांच्या ‘कस्तुरी निवास’ या चित्रपटातील गाणे भावून होऊन गात पुनीत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या गाण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


Recent Comments