बेळगाव :मूळचे तानाजी गल्ली सध्या नेहरूनगर बेळगाव येथे वास्तव्यास असलेले समीर कृष्णराव मुचंडी वय 50 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी आई दोन मुले असा परिवार आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता सदाशिवनगर स्मशान भूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत



Recent Comments