Belagavi

अनगोळमध्ये ‘श्री तिरुमला कॅफे’चे उद्घाटन

Share

बेळगावमधील अनगोळ येथील बिग बाजाराजवळ मोहन रेड्डी आणि सुजय जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘श्री तिरुमला कॅफे’चे आज उद्घाटन करण्यात आले.

ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांसह हे नवीन कॅफे सुरू करण्यात आले आहे.

या उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार चन्नराज हट्टीहोळी, ‘बुडा’ अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आणि जिल्हा गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Tags: