Karnataka CM

म्हैसूर दसरा उत्सवाचे मुख्यमंत्र्यांना अधिकृत आमंत्रण

Share

म्हैसूरचे पालकमंत्री एच.सी. महादेवप्पा यांनी म्हैसूर जिल्हा प्रशासनासह कावेरी निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ‘म्हैसूर दसरा उत्सव-२०२५’ चे आमंत्रण दिले.

यावेळी राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश या देखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अधिकृतपणे या वर्षीच्या दसरा उत्सवासाठी आमंत्रण देऊन म्हैसूरच्या सांस्कृतिक सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

Tags: