DEATH

​पद्मावती मनोहर पाटील यांचे निधन

Share

​बेळगाव मधील आनंद नगर, तिसरी गल्ली येथील रहिवासी पद्मावती मनोहर पाटील यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात चार मुले, सुना आणि मोठा आप्तपरिवार आहे. शहापूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: