बेळगावमधील कोरे गल्ली येथील प्रतिष्ठित महिला अनिता प्रताप उचगांवकर (वय ५७) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

शहापूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार, दिनांक ९ मार्च २०२६ रोजी होणार आहे.


Recent Comments