Belagavi

सुरेश यादव फाऊंडेशनतर्फे रंगपंचमीनिमित्त कार्यक्रम

Share

सुरेश यादव फाऊंडेशनतर्फे रंगपंचमीनिमित्त रामतीर्थनगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

भारतात होळीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन रंगांच्या वर्षावात न्हाऊन निघतात. प्रत्येक सणाला स्वतःची एक परंपरा असते, तसाच हा होळीचा सण आध्यात्मिक आणि विजयाचा संदेश देणारा आहे, असे मत ऑटो नगर इंडस्ट्रियल एरिया असोसिएशनचे अध्यक्ष आणि सुरेश यादव फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी व्यक्त केले.

Tags: