सदाशिवनगर येथील रहिवासी, ज्येष्ठ साहित्यिक आणि लिंगराज कॉलेजचे निवृत्त प्राचार्य प्रा. मल्लिकार्जुन एस. इंचल यांच्या पत्नी श्रीमती महानंदा मल्लिकार्जुन इंचल (वय ७३) यांचे निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर आज सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा आणि मोठा आप्तपरिवार आहे.


Recent Comments