DEATH

मनोहर मुजावर यांचे निधन

Share

कागवाड तालुक्यातील शेडबाळ स्टेशन येथील ज्येष्ठ समाजसेवक मनोहर आप्पासाहेब मुजावर (७१) यांचे रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: