DEATH

श्रीकांत यल्लप्पा अनगोळकर यांचे निधन

Share

बेळगाव येथील अनगोळ, मुस्लिम गल्लीचे रहिवासी श्रीकांत यल्लप्पा अनगोळकर (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन येत्या सोमवारी सकाळी ८:०० वाजता अनगोळ येथील स्मशानभूमीत करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून कळवण्यात आले आहे.

Tags: