बेळगावच्या शहापूर येथील हुळबत्ते कॉलनीचे रहिवासी आणि रविवार पेठेतील श्रीराम हार्डवेअर अँड प्लायवूडचे संचालक पुंडलीक रामचंद्र हंगीरगेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

बेळगावच्या शहापूर येथील हुळबत्ते कॉलनीचे रहिवासी आणि रविवार पेठेतील श्रीराम हार्डवेअर अँड प्लायवूडचे संचालक पुंडलीक रामचंद्र हंगीरगेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे. शहापूर येथील स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Recent Comments