DEATH

परशुराम तलवार यांचे निधन

Share

बेळगाव येथील खासबाग परिसरातील रहिवासी परशुराम शिवाजीराव तलवार (वय ५५) यांचे आज निधन झाले.

परशुराम तलवार हे वडगाव येथील ग्राम लेखपाल कार्यालयात तात्पुरते ग्राम सहायक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: