DEATH

वीणा गुडी यांचे निधन

Share

टीव्ही सेंटर परिसरातील रहिवासी वीणा बसलिंगय्या गुडी (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. गुरुवार, ८ जानेवारी २०२६ रोजी १०:३० वाजता बेळगाव येथील सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: