DEATH

शंकर पम्मार यांचे निधन

Share

कलमड डीएलटी कृष्णा नगर येथील रहिवासी शंकर भीमप्पा पम्मार यांचे रविवारी निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: