DEATH

डॉ. मल्लिकार्जुन रायनगौडर यांचे निधन

Share

बेळगावमधील सदाशिवनगर येथील रहिवासी डॉ. मल्लिकार्जुन रायनगौडर यांचे आज निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातवंडे आणि मोठा परिवार आहे.

Tags: