बेळगाव नानावाडीचे रहिवासी नागाप्पा पट्टणशेट्टी (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवारी रोजी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,,सुने, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नागाप्पा पट्टणशेट्टी यांच्या पार्थिवावर उद्या ३ जानेवारी रोजी सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे.


Recent Comments