DEATH

चंद्रकांत जोगाणी यांचे निधन

Share

गणेशपूर येथील दुर्गादेवी कॉलनीचे रहिवासी चंद्रकांत भावकण्णा जोगाणी (वय ६०) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Tags: