Delhi

‘वोट चोर गद्दी छोड’ रॅलीत मंत्री हेब्बाळकर यांची प्रियांका गांधींशी भेट

Share

नवी दिल्ली येथे रविवारी आयोजित ‘वोट चोर गद्दी छोड’ या रॅलीदरम्यान कर्नाटकच्या महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी खासदार प्रियांका गांधी यांच्याशी संवाद साधला.

‘वोट चोर गद्दी छोड’ या रॅलीच्या वेळी, कर्नाटकच्या महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नवी दिल्ली येथे खासदार प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा केली.

Tags: