राज्यात या वेळी सर्वत्र राजकीय वातावरण चांगले आहे, असे मत माजी खासदार डी. के. सुरेश यांनी व्यक्त केले.

गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. बेळगावात सध्या हिवाळ्यामुळे वातावरण उत्तम आहे. हा परिसर पर्यटनासाठी अत्यंत अनुकूल आहे, असे त्यांनी म्हटले. राजकारण कसे आहे, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, “राज्याच्या सर्व भागांत राजकारण चांगले आहे,” असे स्पष्ट केले.


Recent Comments