DEATH

सुषमा शिवलिंग वंटमूरी यांचे निधन

Share

हुक्केरी तालुक्यातील बस्तवाड गावच्या रहिवासी सुषमा शिवलिंग वंटमूरी (वय ४७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू आणि मोठा आप्त परिवार आहे. आज वंटमूरी यांच्या खासगी शेतजमिनीवर सुषमा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुषमा या अनेक सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या शिवलिंग वंटमूरी यांच्या पत्नी होत्या. सुषमा वंटमूरी यांच्या अंत्यसंस्काराला हुक्केरी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: