DEATH

रुक्मिणी खानापुरी यांचे निधन

Share

खानापूर तालुक्यातील हलकर्णी गावाच्या रहिवासी रुक्मिणी कृष्णा खानापुरी (६७) यांचे काल निधन झाले. हलकर्णी गावातील ज्येष्ठ नेत्या आणि समाजसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच अर्बन बँकेचे माजी संचालक कै. कृष्णा खानापुरी यांच्या त्या पत्नी होत.

त्यांच्या पश्चात चार विवाहित मुले, एक विवाहित कन्या आणि मोठा आप्त परिवार आहे.

Tags: