जेडीएस (जनता दल सेक्युलर) च्या बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या अल्पसंख्याक कार्याध्यक्षपदी मल्लिकजान इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि पक्षाचे सर्वोच्च नेते तसेच केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आल्याचे जेडीएसचे महानगराध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले.


Recent Comments