मूळचे बाजार गल्ली, सुळेभावी व सद्या राहणार दहावा क्रॉस, उज्वल नगर, बेळगाव येथील रहिवासी, बीबनबी हुसैनसाब मुजावर
(वय वर्षे 95) यांचे आज रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे आणि पणतवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्यविधी आज रविवारी रात्रौ उशिरा 8 वाजता, नुरानी मस्जिद अंजुमन, बेळगाव येथे करण्यात येणार आहे.



Recent Comments