DEATH

संजय किंदराळी यांचे निधन

Share

बेळगाव मधील कुवेम्पू नगर, प्रेस कॉलनीचे रहिवासी असलेले संजय बसप्पा किंदराळी (वय ३४) यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि मोठा परिवार आहे.

Tags: