Belagavi

फैयाज अहमद पटेल यांचे निधन

Share

कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी, पटेल गल्लीचे रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते फैयाज अहमद पटेल (वय ४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

फैयाज पटेल हे आपल्या सामाजिक कार्यामुळे परिसरात खूप परिचित होते. ते विद्यमान नगर पंचायत सदस्य समीर पटेल यांचे बंधू होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, बंधू, बहीण, पत्नी आणि तीन मुलांसह मोठा आप्त परिवार आहे.

Tags: