Belagavi

हाश्मुन बी अब्दुल करीम माडीवाले यांचे निधन

Share

तिरंगा कॉलनी, उज्वल नगर येथील रहिवासी हाश्मुन बी अब्दुल करीम माडीवाले (वय ८०) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा आणि मोठा परिवार आहे.

Tags: