बेळगाव मधील कणबर्गी भागातील छत्रपती शिवाजी गल्लीच्या रहिवासी श्रीमती बाळाबाई रामा येळ्ळूरकर (वय ८०) यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले.

त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे आणि मोठा आप्त परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ७.३० वाजता करण्यात येईल.


Recent Comments