Belagavi

जय किसान भाजी मार्केटचे व्यापारी बसवंत हंडे यांचे निधन

Share

जय किसान खासगी भाजी मार्केटचे प्रमुख व्यापारी आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक सदस्य बसवंत हंडे यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.

Tags: