Chikkodi

कृष्णा नदीला पूर; कुडची पूल पाण्याखाली

Share

संततधार पावसामुळे कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. यामुळे कुडची पूल पाण्याखाली गेला असून, वाहतूक बंद झाली आहे.  बागलकोट आणि महाराष्ट्राला जोडणारा कुडची पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.  सध्या कृष्णा नदीमध्ये १ लाख ५० हजार क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने नदीकाठच्या भागात पुराची भीती निर्माण झाली आहे.

Tags: