कर्नाटका रोलर स्केटिंग असो आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असो च्या वतीने तिसऱ्या रँकिंग राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी बंगलोर आघाडीवर असुन या रिंक स्पर्धा शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे चालू आहे

या स्पर्धेमध्ये कर्नाटक मधील 13 जिल्ह्यातून सुमारे 300 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे उद्घघाटन शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या अध्यक्षा ज्योती चिंडक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कर्नाटका रोलर स्केटिंग असो जॉईंट सेक्रेटरी श्री जयकुमार, स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येलुरकर इतर जिल्ह्यातून आलेले स्केटर्स आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
विजेता स्पर्धकाची नावे पुढीप्रमाणे
बूटेट स्केटिंग
6 वर्षाआतील मुली
कितीका शंकर 1 सुवर्ण
रीवा नाईक 1 रौप्य
प्राणिका मोटेकर 1 कांस्य
6 वर्षाआतील मुले
वैभव गौडा 1 सुवर्ण
हानविक ये 1रौप्य
जाणव मूर्ती 1कांस्य
6 ते 8 वर्षाची मुली
त्रिद्धा एम 1सुवर्ण
समृद्धी हरीश 1रौप्य
इपुरि जानवी 1कांस्य
6 ते 8 वर्षाच्या मुले
दोरे श्रीयानं 1 सुवर्ण
रौनक एम 1 रौप्य
चंद्रा भानू 1 कांस्य
8 ते 10 वर्षाची मुले
रेहान राजू 1 सुवर्ण
शिहान 1रौप्य
शिलोक बरवा 1 कांस्य
10 ते 12 वर्षाच्या मुली
नक्षत्र सी 1 सुवर्ण
अर्ना काळकेरे 1 रौप्य
मनाल एस 1 कांस्य
10 ते 12 वर्षाची मुले
नितीन के ए 1 सुवर्ण
सा समर्थ 1रौप्य
हर्ष कल्याणनवर 1कांस्य
इनलाइन स्केटिंग विजेते स्केटर्स
6 वर्षाखालील मुली
अन्याना पुजार 1 सुवर्ण
पीयूक्षा 1 रौप्य
तिलक्षा त्रेया एन 1 कांस्य
6 वर्षाआतील मुले
मोहम्मद आजन कोरपाली 1 सुवर्ण
पूर्वीता 1 रौप्य
6 ते 8 वर्षाच्या मुली
लशा एम 1सुवर्ण
तन्वी त्रिशा दास 1 रौप्य
हवया प्रसाद 1 कांस्य
6 ते 8 वर्षाची मुले
मानवीत खुश 1 सुवर्ण
श्रवण मनिकदन 1 रौप्य
तमिष शौर्य 1 कांस्य
8 ते 10 वर्षाच्या मुली
मित्रा अरुण कुमार 1 सुवर्ण
स्निग्ध केडलीया 1 रौप्य
आरोही शिलेदार 1 कांस्य
8 ते 10 वर्षाची मुले
ध्रुव अरविंद 1 सुवर्ण
धनुष्य गौडा 1 रौप्य
रेयंश वी के राव 1 कांस्य
10 ते 12 वर्षाच्या मुली
श्रद्धा एम 1 सुवर्ण
जे कविता 1 रौप्य
त्रिशा हुटगी 1 कांस्य
12 ते 15 वर्षाची मुली
वी दीक्षिता 1 सुवर्ण
सर्वांथि वर्धा 1 रौप्य
सिद्धी 1 कांस्य
12 ते 15 वर्षाची मुले
लोकेश गौडा 1 सुवर्ण
अवनीश कामननवर 1 रौप्य
प्रणवचितन 1 कांस्य
15 ते 18 वर्षाच्या मुली
हिर्मयी रामगणेश 1 सुवर्ण
वंशिका एम वी 1 रौप्य
अपूर्वा हसिनी 1 कांस्य
15 ते 18 वर्षाची मुले
मारुती नाईक 1 सुवर्ण
संनथ आर्याध्या 1 रौप्य
पुवाअर्सू 1 कांस्य
18 वर्षावरील गट
विनायक पाटील 1 सुवर्ण
या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून रविश राव, मुख्य रेफरी स्मिर्ती सह 18 जनाची आफिशियल टीम बेळगांव डिस्ट्रिक्टची सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर,योगेश कुलकर्णी, विठल गगणे, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर सशल्य तारळेकर ,श्री रोकडे व ईतर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत…
Recent Comments