रयत गल्ली, वडगाव येथील रहिवासी मनिषा केदारी पाटील(५२) यांचे आज बुधवारी आल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात-पती, विवाहित मुलगा,दोन अविवाहीत मुलगे,सुन,दिर,भाऊ,भावजय असा मोठा परिवार आहे.
गुरुवार दिं 22/5/2025 रोजी सकाळी 8 वाजता शहापूर स्मशानभूमीत अस्थिविसर्जन होणार आहे.



Recent Comments