Belagavi

अन्नपूर्णा अशोक शहापूरकर यांचे निधन

Share

बेळगावातील रामनगर येथील रहिवासी अन्नपूर्णा अशोक शहापूरकर (६४) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

Tags: