द्वितीय पीयूसी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याने ६५.३७ टक्के निकालासह राज्यात २६वे स्थान तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याने ६६.७६ टक्के निकालासह २४वे स्थान मिळवले आहे. हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नांचं फलित आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


Recent Comments