द्वितीय पीयूसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, बेळगावच्या प्रेरणा पीयू कॉलेजमधील विद्यार्थीनी खुशी हुग्गीचे यश उल्लेखनीय ठरले आहे.
बेळगाव येथील प्रेरणा पीयू कॉलेजच्या विज्ञान विभागात शिक्षण घेत असलेल्या खुशी गिरीश हुग्गीने यंदाच्या द्वितीय पीयूसी परीक्षेत ६०० पैकी ५८१ गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे.
खुशी हुग्गीचे हे यश पाहून तिचे पालक, शिक्षकांनी आनंद व्यक्त केला असून तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Recent Comments