बेळगाव जिल्ह्यातील माजी सैनिक महासंघाच्यावतीने सैनिक संपर्क केंद्रात प्रभु श्री रामचंद्रांची “रामनवमी” मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी महासंघाचे अध्यक्ष जगदीश पुजेरी, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता पट्टणशेट्टी, सचिव शिवबासप्पा कडण्णवर, संतोष मठपती, अशोक मजगी, मडिवलेप्पा कलभावी, प्रतिभा बंदी, शीतल कलाभावी, संतोष कला कुंभार, शंकर मांडे, शंकर मांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



Recent Comments