Belagavi

डी.के. हेरेकर ज्वेलर्समध्ये धमाका ऑफर!

Share

गुढी पाडवा आणि अक्षय तृतीया या सणांच्या पार्श्वभूमीवर खडे बाजार, बेळगाव येथील डी.के. हेरेकर ज्वेलर्स यांनी ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर जाहीर केली आहे. या विशेष योजनेअंतर्गत ग्राहकांना खरेदी केलेल्या सोन्याच्या वजनाइतकी चांदी मोफत मिळणार आहे. तसेच, १० हजार रुपयांच्या चांदीच्या खरेदीवर ०.१०० मिग्रॅ सोन्याचं नाणं मोफत दिलं जाणार आहे.

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर डी.के. हेरेकर ज्वेलर्स यांनी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्याच वजनाइतकी चांदी मोफत दिली जाणार आहे. यासोबतच, १०,००० रुपयांहून अधिक चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ०.१०० मिग्रॅ वजनाचं सोन्याचं नाणं मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.

ही विशेष योजना फक्त सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाठी लागू आहे. नाण्यांवर किंवा बिस्किट्सवर ही ऑफर मिळणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित भेट द्यावी. ही ऑफर गुढी पाडव्यापासून ते अक्षय तृतीयापर्यंत मर्यादित असणार आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी ताबडतोब भेट द्या! अधिक माहितीकरिता आजच संपर्क करा…. डी.के. हेरेकर ज्वेलर्स, खडे बाजार, बेळगाव, संपर्क: ६३६०२८६२६९ .

Tags: