Belagavi

दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिरात गुढी पाढवा…

Share

श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने हिंदू नववर्ष व गुढी पाडव्याच्या सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आज हिंदू नववर्षानिमित्त पहाटे मंगलमय वातावरणात रुद्र अभिषेक व पंचांग पूजन पार त्यानंतर मंदिरामध्ये अध्यक्ष राहुल कुरणे यांच्या हस्ते भव्य अशी गुढी उभारून पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये लोणी पुजा व लोण्याची आरास आज करण्यात आली संपूर्ण पौरोहित्य नागराज कट्टी यांनी केले लोणी पूजेची आरास करण्यात आली यावेळी अध्यक्ष राहुल कुरणे राजू भातकांडे अभिजीत चव्हाण अजित जाधव अविनाश खन्नुकर अनिल मुतकेकर योगेश देसुरकर संतोष गुंजीकर रणजीत जाधव प्रकाश घोरपडे संतोष हजारे सेवेकरी व महिला सेवेकरी ट्रस्टी उपस्थित होते

Tags: