Belagavi

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘आशीर्वाद ज्वेलर्स’तर्फे खास ऑफर!

Share

गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवातीचा सोहळा, आणि हा सोहळा दागिन्यांच्या सौंदर्याने सजवण्यासाठी आशीर्वाद ज्वेलर्स तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आले आहेत!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर ही संधी सोडू नका! आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत खास सवलती – सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसवर ५०% पर्यंत सूट! तसेच शुद्धतेबाबत खात्री हवी असेल,

तर इथे शुद्धता तपासणी यंत्र उपलब्ध आहे आणि तुमचे जुने सोने मोफत तपासता येईल. यासोबतच अँटिक आणि फॅन्सी दागिन्यांचा नवा संग्रह खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेंडनुसार खास डिझाइन्स मिळतील.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा : आशीर्वाद ज्वेलर्स.. लीग ९०, आशीर्वाद बिल्डिंग, महांतेश नगर, बेळगाव. संचालक : मंजुनाथ कलघटकर – ९४४८४ २०९६८ आणि आशिष कलघटकर – ९४४९४१५५०१

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी दवडू नका – फक्त आशीर्वाद ज्वेलर्समध्ये!

Tags: