शिवबसवनगर येथील ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त परिवहन विभाग अधिकारी शेखर ईटी यांचे ७४ व्या वर्षी दीर्घकालीन आजारामुळे निधन झाले.
शिवबसवनगर येथील ज्येष्ठ नागरिक शेखर ईटी यांचे आज पहाटे निधन झाले. काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२:३० वाजता सदाशिवनगर येथील रुद्रभूमीत अंतिम संस्कार होणार आहेत. सोमवारी सकाळी ७:३० वाजता सदाशिवनगर येथील वैकुंठधाममध्ये राख विसर्जन करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र आणि एक कन्या असा परिवार आहे.


Recent Comments