खानापूर तहसीलदार कार्यालयात तीगळ समाजाचे आराध्य दैवत अग्निबन्निराय स्वामी यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला.

शिरस्तेदार प्रकाश कट्टीमणी यांनी स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाला उप तहसीलदार कल्लप्पा कोलकार, म्यागेरी, विनायक मडीवाळर, वीरभद्र जावळी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
अल्ताफ बसरिकट्टी, इन न्यूज, खानापूर
Recent Comments