मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना पत्नी वियोग झाला आहे. आज त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
: दीपाली दीपक दळवी या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती दीपक दळवी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 7:30 वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Recent Comments