मूळचे सुरुते ता. चंदगड सध्या जाधव नग,र बेळगावचे रहिवाशी शटुप्पा नारायण पाटील (वय ७२) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पाश्चात मातोश्री, पत्नी २ मुलगे सुना १ विवाहित मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे. ते जय किसान होलसेल भाजी मार्केटचे व्यापारी होते.
Recent Comments