Belagavi

मोहन निंगाप्पा पाटील यांचे निधन

Share

बेळगाव: मूळचे सावंगाव मधील व सध्या नागनाथ गल्ली ज्योतीनगर कंग्राळी खुर्द चे रहिवासी श्री मोहन निंगाप्पा पाटील वय वर्ष ८४ यांचे दिनांक १७ मार्च रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .

त्यांचा पश्चात ५ मुली १ मुलगा , सून , जावई , नातवंडे असा परिवार आहे . रक्षा विसर्जन गुरुवारी ८ वाजता होणार आहे .

Tags: